English

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले.

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले.

Explain
Advertisements

Solution

घटक मोबदला

स्पष्टीकरण:

भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे चार प्रमुख घटक आहेत; यापैकी श्रमाच्या वापरासाठी जो मोबदला दिला जातो, त्याला ‘वेतन’ असे म्हणतात. प्रस्तुत उदाहरणात शबाना ही संयोजक असून तिने आपल्या कारखान्यात कामगारांच्या श्रमाचा वापर करून घेतला, त्या बदल्यात त्यांना रोख किंवा वस्तू स्वरूपात दिलेला मोबदला म्हणजे वेतन होय.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×