English

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले.

Advertisements
Advertisements

Questions

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले.

पुढील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:

भारताने इराणकडून पेट्रोलिअम पदार्थ/पेट्रोल खरेदी केले.

Explain
Advertisements

Solution

संकल्पना: आयात व्यापार

स्पष्टीकरण:

  1. आयात व्यापार म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची खरेदी किंवा परदेशातून आपल्या देशात होणारी वस्तूंची आवक होय.
  2. म्हणूनच, हे उदाहरण ‘आयात व्यापार’ या संकल्पनेशी संबंधित आहे, कारण भारताने (म्हणजेच स्वदेशाने) इराणकडून (म्हणजेच परदेशी देशाकडून) पेट्रोलियमची खरेदी केली आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×