Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
प्रत्यक्ष खर्च
स्पष्टीकरण:
प्रत्यक्ष खर्च म्हणजे एखाद्या कंपनीने मजुरी, भाडे, कच्चा माल इत्यादी उत्पादन घटकांसाठी केलेले प्रत्यक्ष रोख पेमेंट. हे खर्च कंपनीच्या खात्यात नोंदवले जातात आणि थेट बाहेरील लोकांना दिले जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
