English

विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात.

प्रा. मॅक्स वॉसरमन आणि हल्टमन - “विविध देशांतील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो.”

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×