Advertisements
Chapters
▶ 2: पायथागोरसचे प्रमेय
3: वर्तुळ
4: भौमितिक रचना
5: निर्देशक भूमिती
6: त्रिकोणमिती
7: महत्त्वमापन
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - पायथागोरसचे प्रमेय Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - पायथागोरसचे प्रमेय - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:be075a6771f04c82bbbd185074144a32.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 2: पायथागोरसचे प्रमेय
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 पायथागोरसचे प्रमेय सरावसंच 2.1 [Pages 38 - 39]
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(3, 5, 4)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(4, 9, 12)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(5, 12, 13)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(24, 70, 74)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(10, 24, 27)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(11, 60, 61)
आकृतीमध्ये ∠MNP = 90°, रेख NQ ⊥ रेख MP, MQ = 9, QP = 4 तर NQ काढा.

आकृती मध्ये ∠QPR = 90°, रेख PM ⊥ रेख QR आणि Q-M-R, PM = 10, QM = 8 यावरून QR काढा.

आकृती मधील ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा.
आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

AB = BC ...........`square`
∴ ∠BAC = `square`
∴ AB = BC = `square` × AC
= `square xx sqrt(8)`
= `square xx 2sqrt(2)`
= `square`
एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.
आकृती मध्ये ∠DFE = 90°, रेख FG ⊥ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (1) EG (2) FD आणि (3) EF काढा.
एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा.
आकृती मध्ये M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. ∠PRQ = 90° असेल तर सिद्ध करा, PQ2 = 4PM2 - 3PR2

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मी लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते, तर रस्त्याची रुंदी काढा.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 पायथागोरसचे प्रमेय सरावसंच 2.2 [Page 43]
ΔPQR मध्ये, बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे, जर PQ = 11, PR = 17, PS = 13 असेल तर QR ची लांबी काढा.
ΔABC मध्ये, AB = 10, AC = 7, BC = 9 तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती?
आकृती मध्ये रेख PS ही ΔPQR ची मध्यगा आहे आणि PT ⊥ QR तर सिद्ध करा,
(1) `"PR"^2 = "PS"^2 + "QR" xx "ST" + ("QR"/2)^2`
(2) `"PQ"^2 = "PS"^2 - "QR" xx "ST" + ("QR"/2)^2`

आकृती मध्ये, ΔABC च्या बाजू BC चा बिंदू M हा मध्यबिंदू आहे. जर AB2 + AC2 = 290 सेमी, AM = 8 सेमी, तर BC काढा.

आकृती मध्ये दाखविल्यानुसार T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे, तर सिद्ध करा, TS2 + TQ2 = TP2 + TR2 (आकृतीत दाखवल्याप्रमाणे A-T-B असा रेख AB || बाजू SR काढा.)

Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 पायथागोरसचे प्रमेय संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Pages 43 - 46]
खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?
(1, 5, 10)
(3, 4, 5)
(2, 2, 2)
(5, 5, 2)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
15
13
5
12
खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकुट आहे?
15/08/17
16/08/16
3/5/17
4/9/15
बाजूंच्या लांबी a, b, c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2 + b2 = c2 असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल?
विशालकोन त्रिकोण
लघुकोन त्रिकोण
काटकोन त्रिकोण
समभुज त्रिकोण
एका चौरसाचा कर्ण `10sqrt2` सेमी असल्यास त्याची परिमिती ______ असेल.
10 सेमी
`40sqrt2` सेमी
20 सेमी
40 सेमी
एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे दोन भाग होतात, तर त्या शिरोलंबाची लांबी किती?
9 सेमी
4 सेमी
6 सेमी
`2sqrt6` सेमी
काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी ______ असेल.
24 सेमी
30 सेमी
15 सेमी
18 सेमी
ΔABC मध्ये, AB = `6sqrt3` सेमी, AC = 12 सेमी आणि BC = 6 सेमी तर ∠A चे माप किती?
30°
60°
90°
45°
खालील उदाहरणे सोडवा.
एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.
7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा.
आयताच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी असतील, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.
एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा.
समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.
ΔPQR मध्ये; PQ = `sqrt8`, QR = `sqrt5`, PR = `sqrt3`; तर ΔPQR हा काटकोन त्रिकोण आहे का? असल्यास त्याचा कोणता कोन काटकोन आहे?
ΔRST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी तर RS व ST काढा.
आयताचे क्षेत्रफळ 192 चौसेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी काढा.
एका समभुज त्रिकोणाची उंची `sqrt(3)` सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.
ΔABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे. जर BC = 18, AB2 + AC2 = 260 तर AP काढा.
ΔABC हा समभुज त्रिकोण आहे. पाया BC वर P बिंदू असा आहे की PC = `1/ 3` BC, जर AB = 6 सेमी तर AP काढा.
आकृती मध्ये, M-Q-R-N. दिलेल्या माहितीवरून सिद्ध कराः PM = PN = `sqrt(3) xx "a"`

सिद्ध कराः समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची बेरीज ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असते.
प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. दोन तासांनंतर त्यांच्यामधील अंतर `15sqrt2` किमी असेल तर त्यांचा ताशी वेग काढा.
ΔABC मध्ये ∠BAC = 90°, रेख BL व रेख CM या ΔABC च्या मध्यगा आहेत, तर सिद्ध करा : 4(BL2 + CM2 ) = 5BC2.

एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 चौसेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी आहे तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती?
ΔABC मध्ये रेख AD ⊥ रेख BC आणि DB = 3CD, तर सिद्ध करा : 2AB2 = 2AC2 + BC2

समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी 13 सेमी असून त्याचा पाया 10 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदूपर्यंतचे अंतर काढा.
समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB || रेख DC रेख BD ⊥ रेख AD, रेख AC ⊥ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(`square`ABCD) किती?

आकृती मध्ये ΔPQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की, QS = `1/3` QR तर सिद्ध करा; 9PS2 = 7PQ2

रेख PM ही ΔPQR ची मध्यगा आहे. जर PQ = 40, PR = 42 आणि PM = 29, तर QR काढा.
रेख AM ही ΔABC ची मध्यगा आहे. जर AB = 22, AC = 34, BC = 24, तर बाजू AM ची लांबी काढा.
Solutions for 2: पायथागोरसचे प्रमेय
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - पायथागोरसचे प्रमेय Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - पायथागोरसचे प्रमेय - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:be075a6771f04c82bbbd185074144a32.jpg)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - पायथागोरसचे प्रमेय
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 2 (पायथागोरसचे प्रमेय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 पायथागोरसचे प्रमेय are पायथागोरसचे त्रिकुट, कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म, 45° - 45° - 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, समरूपता आणि काटकोन त्रिकोण, भूमितीमध्याचे प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास, पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन, अपोलोनियसचे प्रमेय.
Using Balbharati गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पायथागोरसचे प्रमेय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, पायथागोरसचे प्रमेय गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
