Advertisements
Advertisements
प्रश्न
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मी लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते, तर रस्त्याची रुंदी काढा.
Advertisements
उत्तर

समजा, AC आणि CE ही 5.8 मी लांबीची शिडी आहे. A आणि E ह्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या खिडक्या आहेत.
BD ही रस्त्याची रुंदी आहे.
AB = 4 मी व ED = 4.2 मी
ΔABC मध्ये, ∠B = 90° ......[पक्ष]
AC2 = AB2 + BC2 .....[पायथागोरसचे प्रमेय]
∴ 5.82 = 42 + BC2
∴ 5.82 - 42 = BC2
∴ (5.8 - 4) (5.8 + 4) = BC2
∴ 1.8 × 9.8 = BC2
∴ `(18 xx 98)/100` = BC2
∴ `(9 xx 2 xx 49 xx 2)/100 = "BC"^2`
∴ `(9 xx 4 xx 49)/100 = "BC"^2`
∴ BC = `(3 xx 2 xx 7)/10` ....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ BC = `42/10 = 4.2` सेमी ...(i)
ΔCDE मध्ये, ∠CDE = 90° ......[पक्ष]
∴ CE2 = CD2 + DE2 .....[पायथागोरसचे प्रमेय]
∴ 5.82 = CD2 + 4.22
∴ 5.82 - 4.22 = CD2
∴ (5.8 - 4.2) (5.8 + 4.2) = CD2
∴ 1.6 × 10 = CD2
∴ CD2 = 16
∴ CD = 4 मीटर .....(ii) [दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
आता, BD = BC + CD ...[B-C-D]
= 4.2 + 4 .....[(i) व (ii) वरून]
= 8.2 मीटर
∴ रस्त्याची रुंदी 8.2 मीटर आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती मध्ये ∠DFE = 90°, रेख FG ⊥ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (1) EG (2) FD आणि (3) EF काढा.
एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा.
समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.
ΔABC मध्ये रेख AD ⊥ रेख BC आणि DB = 3CD, तर सिद्ध करा : 2AB2 = 2AC2 + BC2

समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB || रेख DC रेख BD ⊥ रेख AD, रेख AC ⊥ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(`square`ABCD) किती?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका चौरसाच्या कर्णाची लांबी `sqrt2` सेमी असेल, तर त्या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती?
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 60 व 80 असेल, तर त्या समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी किती?
एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.
सोबतच्या आकृतीत, ∆QPR मध्ये, ∠QPR = 90°, PM ⊥ QR, PM = 10, QM = 8 यावरून QR काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:
∆PQR मध्ये, PM ⊥ QR
∠PMQ = 90°,
∆PMQ मध्ये, पायथागोरसच्या प्रमेयानुसार,
PM2 + `square` = PQ2 …(i)
∴ PQ2 = 102 + 82
∴ PQ2 = `square` + 64
PQ = `sqrt164`
∠PMR = 90°
यावरून, ∆QPR ~ ∆QMP ~ ∆PMR
∴ ∆QMP ~ ∆PMR
∴ `"PM"/"RM" = "QM"/"PM"`
∴ PM2 = RM × QM
∴ 102 = RM × 8
RM = `100/8 = square` आणि QR = QM + MR
QR = `square + 25/2 = 41/2`
सोबतच्या आकृतीत, ∠DFE = 90°, FG ⊥ ED, जर GD = 8, FG = 12, lej (1) EG, (2) FD आणि (3) EF काढा.
