हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB || रेख DC रेख BD ⊥ रेख AD, रेख AC ⊥ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(□ABCD) किती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB || रेख DC रेख BD ⊥ रेख AD, रेख AC ⊥ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(`square`ABCD) किती?

योग
Advertisements

उत्तर

रचना: रेख DE ⊥ रेख AB, A-E-B आणि रेख CF ⊥ रेख AB, A-F-B काढा.

उकल: 

ΔACB मध्ये, ∠ACB = 90°  ....[पक्ष]

∴ AB2 = AC2 + BC2 ....[पायथागोरसचे प्रमेय]

∴ 252 = AC2 + 152

∴ AC2 = 625 – 225

= 400

∴ AC = `sqrt(400)`  ....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

= 20 एकक

आता, A(ΔABC) = `1/2 xx "BC" xx "AC"`  ....(i)

तसेच, A(ΔABC) = `1/2 xx "AB" xx "CF"`  ....(ii)

∴ `1/2 xx "BC" xx "AC"` = `1/2 xx "AB" xx "CF"` ...[(i) व (ii) वरून]

∴ BC × AC = AB × CF

∴ 15 × 20 = 25 × CF

∴ CF = `(15 xx 20)/25` = 12 एकक

ΔCFB मध्ये, ∠CFB = 90°  ......[रचना]

∴ BC2 = CF2 + FB2 .....[पायथागोरसचे प्रमेय]

∴ 152 = 122 + FB2

∴ FB2 = 225 – 144

∴ FB2 = 81

∴ FB = `sqrt(81)` ....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

= 9 एकक

त्याचप्रमाणे, आपण सिद्ध करू शकतो, की AE = 9 एकक

आता, AB = AE + EF + FB  ...[A-E-F, E-F-B]

∴ 25 = 9 + EF + 9

∴ EF = 25 – 18 = 7 एकक

`square`CDEF मध्ये,

रेख EF || रेख DC  ....[पक्ष, A-E-F, E-F-B]

रेख ED || रेख FC ....[एकाच रेषेवरील लंब रेषा एकमेकींना समांतर असतात.]

∴ `square`CDEF हा समांतरभुज चौकोन आहे.

∴ DC = EF = 7 एकक ....[समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू]

समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = `1/2` × (समांतर बाजूंच्या × उंची लांबींची बेरीज)

A(`square`ABCD) = `1/2` × CF × (AB + CD)

= `1/2 xx 12 xx (25 + 7)`

= `1/2 xx 12 xx 32`

∴ A(`square`ABCD) = 192 चौ. एकक

shaalaa.com
पायथागोरसचे प्रमेय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: पायथागोरसचे प्रमेय - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 पायथागोरसचे प्रमेय
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 15. | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्न

एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.


आकृती मध्ये ∠DFE = 90°, रेख FG ⊥ रेख ED. जर GD = 8, FG = 12, तर (1) EG (2) FD आणि (3) EF काढा.

 


पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती?


बाजूंच्या लांबी a, b, c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2 + b2 = c2 असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? 


समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.


आयताचे क्षेत्रफळ 192 चौसेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी काढा.


एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.


एका आयताच्या बाजू अनुक्रमे 35 मीटर आणि 12 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती?


सोबतच्या आकृतीत, ∆QPR मध्ये, ∠QPR = 90°, PM ⊥ QR, PM = 10, QM = 8 यावरून QR काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 

कृती: 

∆PQR मध्ये, PM ⊥ QR

∠PMQ = 90°,

∆PMQ मध्ये, पायथागोरसच्या प्रमेयानुसार,

PM2 + `square` = PQ2 …(i)

∴ PQ2 = 102 + 82

∴ PQ2 = `square` + 64

PQ = `sqrt164`

∠PMR = 90°

यावरून, ∆QPR ~ ∆QMP ~ ∆PMR

∴ ∆QMP ~ ∆PMR

∴ `"PM"/"RM" =  "QM"/"PM"`

∴ PM2 = RM × QM

∴ 102 = RM × 8

RM = `100/8 = square` आणि QR = QM + MR

QR = `square + 25/2 = 41/2`


एका चौरसाचा कर्ण `10sqrt2` सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×