हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा. (5, 12, 13) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(5, 12, 13)

योग
Advertisements

उत्तर

येथे, 132 = 169

52 + 122 = 25 + 144 = 169

∴ सर्वांत मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.

∴ (5, 12, 13) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.

shaalaa.com
पायथागोरसचे त्रिकुट
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: पायथागोरसचे प्रमेय - सरावसंच 2.1 [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 पायथागोरसचे प्रमेय
सरावसंच 2.1 | Q 1. (3) | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्न

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(3, 5, 4)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(4, 9, 12)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(24, 70, 74)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(10, 24, 27)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(11, 60, 61)

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालीलपैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकूट ______ मिळते?  

ΔABC मध्ये AB = 9 सेमी, BC = 40 सेमी, AC = 41 सेमी, तर ΔABC हा काटकोन त्रिकोण आहे, की नाही? ते सकारण लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×