हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?

विकल्प

  • (1, 5, 10)

  • (3, 4, 5)

  • (2, 2, 2)

  • (5, 5, 2)

MCQ
Advertisements

उत्तर

(3, 4, 5)

स्पष्टीकरण:

(A) त्रिकुट (1, 5, 10) मध्ये,

12 = 1, 52 = 25, 102 = 100 आणि 1 + 25 = 26 ≠ 100

सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही.

∴ (1, 5, 10) हे पायथागोरसचे त्रिकुट नाही.

(B) त्रिकुट (3, 4, 5) मध्ये,

32 = 9, 42 = 16, 52 = 25 आणि 9 + 16 = 25

सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे.

∴ (3, 4, 5) हे पायथागोरसचे त्रिकुट आहे.

(C) त्रिकुट (2, 2, 2) मध्ये,

22 = 4, 22 = 4, 22 = 4 आणि 4 + 4 = 8 ≠ 4

सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही.

∴ (2, 2, 2) हे पायथागोरसचे त्रिकुट नाही.

(D) त्रिकुट (5, 5, 2) मध्ये,

22 = 4, 52 = 25, 52 = 25 आणि 4 + 25 = 29 ≠ 25

सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही.

∴ (5, 5, 2) हे पायथागोरसचे त्रिकुट नाही.

shaalaa.com
पायथागोरसचे त्रिकुट
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: पायथागोरसचे प्रमेय - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 पायथागोरसचे प्रमेय
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 1. (1) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्न

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(3, 5, 4)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(5, 12, 13)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(24, 70, 74)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(10, 24, 27)

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.

(11, 60, 61)

खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकुट आहे?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

खालीलपैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकूट ______ मिळते?  

जर a व b या नैसर्गिक संख्या असतील आणि a > b जर (a2 + b2), (a2 - b2) आणि 2ab या त्रिकोणाच्या बाजू असतील, तर सिद्‌ध करा, की तो काटकोन त्रिकोण आहे. a व b ला योग्य किमती देऊन दोन त्रिकुटे मिळवा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×