हिंदी

Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] Official 2024-2025 HSC Science (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] [Official]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Science (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 22nd February 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना: 

प्रश्‍नपत्रिका एकूण चार विभागांत विभागलेली आहे.

  1. विभाग अ - प्रश्‍न क्रमांक मध्ये बहुपर्यायी प्रश्‍न प्रत्येकी गुणांचे आहेत: प्रश्‍न क्रमांक मध्ये उपप्रशन प्रत्येकी गुणाचे आहेत. 
  2. विभाग - विभागा मध्ये १२ लघूत्तरी प्रश्‍न आहेत. त्यांना प्रत्येकी गुण आहेत: (कोणतेही प्रश्‍न सोडवा.)
  3. विभाग क - विभागा मध्ये १२ घूत्तरी प्रश्‍न आहेत. त्यांना प्रत्येकी गुण आहेत. (कोणतेही प्रश्‍न सोडवा.)
  4. विभाग ड - विभागा मध्ये दीर्घोत्तरी प्रश्‍न आहेत. त्याना प्रत्येकी गुण आहेत. (कोणतेही प्रश्‍न सोडवा.)
  5. लॉग टेबलचा वापर करण्यास परवानगी आहे. गणनयंत्राचा वापर करण्यास परवानगी नाही.
  6. उजव्या बाजूस दिलेल्या संख्या प्रश्‍नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
  7. आलेख कागदाचा वापर अनिवार्य नाही. फक्त कच्चा आलेख काढणे अपेक्षित आहे.
  8. बहुपर्यायी प्रश्‍नांचे मूल्यमापन हे पहिल्या प्रयत्नात सोडविलेल्या प्रश्‍नांसाठीच करण्यात येईल. अन्यथा गुण दिले जाणार नाहीत.
  9. प्रत्येक विभागाची सुरुवात नवीन पानावर करावी.


विभाग - अ
प्रत्येक उपप्रश्‍नासाठी खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून योग्य तो पर्याय निवडून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:
[2]१. (i)

जर A = {1, 2, 3, 4, 5} असेल तर खालील कोणते विधान सत्य नाही?

∃ x ∈ A की जेथे x + 3 = 8

∃ x ∈ A की जेथे x + 2 < 9

∀ x ∈ A, x + 6 ≥ 9

∃ x ∈ A की जेथे x + 6 < 10

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (ii)

ΔABC मध्ये, (a + b) cos C + (b + c) cos A + (c + a) cos B = ______.

a − b + c

a + b − c

a + b + c

a − b − c

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (iii)

If `|bar a|` = 5, `|bar b|` = 13 and `|bara xx barb|` = 25 then `|bar a * bar b|` is equal to ______.

30

60

40

45

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (iv)

जर बिंदूचा स्थान सदिश (position vector) `4hati-hatj+2hatk` असेल व यामधून जाणारी रेषा `-2hati-hatj+hatk` या सदिश राशीला समांतर असेल तर त्या रेषेचे सदिश समीकरण (vector equation) = ______.

`(4hat i - hat j - 2hat k) + lambda (-2hat i - hat j + hat k)`

`(4hat i - hat j + 2hat k) + lambda (2hat i - hat j + hat k)`

`(4hat i - hat j + 2hat k) + lambda (-2hat i - hat j - hat k)`

`(4hat i - hat j + 2hat k) + lambda (-2hat i - hat j + hat k)`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (v)

समजा f(1) = 3, f'(1) = `-1/3`, g(1) = −4 आणि g'(1) = `-8/3` असेल तर `sqrt([f(x)]^2 + [g(x)]^2` x ला अनुलक्षुन विकलन (derivative) हा x = 1 ला ______.

`-29/25`

`7/3`

`31/15`

`29/15`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (vi)

जर द्‌विपाद वितरणामध्ये (bonominal distribution) मध्य (mean)आणि विचरण (variance) हे अनुक्रमे १८ व १२ असतील तर ______.

36

54

18

27

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (vii)

`intx^x (1 + logx)dx=` ______.

`1/2(1 + logx)^2 + c`

x2x + c

xx.logx + c

xx + c

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१. (viii)

रेषा y = x, X-अक्ष व रेषा x = –1 व x = 4 यांनी व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफल चौ. एकका मध्ये = ______.

`2/17`

8

`17/2`

`1/2`

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
[1]२. (i)

∃ n ∈ N या विधानाचे नकारात्मक (negation) विधान लिहा असे की n + 8 > 11.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (ii)

`baru=8hati+3hatj-hatk` विरुद्ध (opposite) एकक सदिश (unit vector) लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (iii)

`sqrt(1+(dy/dx)^2)=((d^2y)/dx^2)^(3/2)` या विकलनीय समीकरणा (differential equation) चा क्रम (order) लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (iv)

फलन f(x), सर्व x ∈ R ला सक्तीने वाढण्यासाठीची (strictly increasing) अट (condition) लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - ब
खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्‍न सोडवा:
[2]३.

सत्यता सारणी (truth-table) वापरून p ↔ q आणि (p ∧ q) ∨ (∼ p ∧ ∼ q) ही विधान नमुने (statement pattern) हे तार्किक दृष्ट्या समतुल्य (logically equivalent) आहेत असे दाखवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४.

`[(2,-2),(4,3)]` या सारणीचा संलग्न सारणी (adjoint matrix) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]५.

tan2θ = 1 या समीकरणाची सर्वसामान्य उकल (general solution) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[2]६.

x2 – y2 – 2x + 1 = 0 ने दर्शविलेल्या रेषांचा छेदन बिंदूचा निर्देशांक (point of intersection) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]७.

एक रेषा Y व Z-अक्षाशी धन दिशेला अनुक्रमे 45° व 60° कोन करते तर ती रेषा X-अक्षाशी धन दिशेला किती अंशाचा कोन करेल हे काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]८.

बिंदू `2hati+3hatj+4hatk` मधून जाणाऱ्या व सदिश (vector) `2hati+hatj-2hatk` ला लंब (perpendicular) असणाऱ्या प्रतलाचे (plane) सदिश समीकरण (vector) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]९.

संख्या २० चे असे दोन भाग करा की त्यांच्या वर्गांची बेरीज न्यूनतम (minimum) राहील.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१०.

सोडवा: `intx^9 . sec^2 (x^10) dx`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]११.

सोडवा: `int (1)/(25 - 9x^2)*dx`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१२.

सोडवा: `int_(-pi/4)^(pi/4) (1)/(1 - sinx)*dx`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]१३.

परवलय y2 = 16x आणि त्याची नाभिलंब लॅटस्‌ रेक्टम (latus rectum) यांनी व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफल काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१४. (i)

एका बस करिता जर X ला मिनिटांमध्ये प्रतीक्षा वेळ (waiting time) मानले असता जिचे संभाव्यता वितरण फलन (probability distribution function) खालील प्रमाणे असल्यास

f(x) = `1/5`; for 0 ≤ x ≤ 5 

= 0 अन्यथा, तर

एक आणि तीन मिनिट दरम्यानचा प्रतीक्षा वेळ

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१४. (ii)

एका बस करिता जर X ला मिनिटांमध्ये प्रतीक्षा वेळ (waiting time) मानले असता जिचे संभाव्यता वितरण फलन (probability distribution function) खालील प्रमाणे असल्यास

f(x) = `1/5`; for 0 ≤ x ≤ 5 

= 0 अन्यथा, तर

४ पेक्षा जास्त मिनिटांचा प्रतीक्षा वेळ यांची संभाव्यता (probability) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - क
खालीलपैकी कोणतेही आठ प्रश्‍न सोडवा:
[3]१५.

खालील दिलेल्या विद्युत परिपथ (switching circuit) चिन्हांकित स्वरूपात (symbolic form) लिहा व त्याची विद्युत सारणी (switching table) तयार करा व अर्थ स्पष्ट करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]१६.

सिद्ध करा: `2 tan^(-1) (1/3) + cos^(-1) (3/5) = pi/2`.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1.5]१७. (i)

ΔABC मध्ये जर a = 13, b = 14, c = 15, तर sec A ची किंमत काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1.5]१७. (ii)

ΔABC मध्ये जर a = 13, b = 14, c = 15, तर `"cosec" A/2` ची किंमत काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]१८.

एक रेषा बिंदू (6, –7, –1) आणि (2, –3, 1) मधून जात असेल तर त्या रेषेचे दिक्‌ कोज्या व दिशा गुणोत्तरे (direction cosines and direction ratios) काढा. हे ही दाखवा की ती रेषा प्रारंभिक बिंदू (मूळ) (origin) मधून जात नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[3]१९.

जर रेषा बिंदू (1, 2, –1) मधून जात असेल जिचे दिशा गुणोत्तर (direction ratios) 2, 3, 7 असतील  तर त्या रेषेचे कार्तेशियन व सदिश समीकरण (cartesian and vector equation) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२०.

जर प्रतल बिंदू A(1, 1, 2), B (0, 2, 3) आणि C (4, 5, 6) मधून जात असल्यास त्या प्रतलाचे सदिश समीकरण (vector equation) काढा. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२१.

Log x चे nth विकलन (derivative) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२२.

एक बिंदूचे (particle) t वेळा मधील विस्थापन s = 2t3 − 5t2 + 4t − 3 तर त्वरण (acceleration) 14ft/sec2 असल्यास वेळ (time), गती (velocity) आणि विस्थापन (displacement) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२३.

वक्र y = 2x3 – x2 + 2 च्या बिंदू `(1/2,2)` मधून जाणाऱ्या स्पर्शिकेचे (tangent) व साधारण (normal) समीकरण लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२४.

तीन नाणी एकाच वेळी फेकली असता, जर X छापा (head) दर्शवत असेल तर त्या X चे अपेक्षित मूल्य (expected value) व विश्लेषण (variance) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२५.

`x dy/dx = x·tan(y/x)+y` हे विकलनीय समीकरण (differential equation) सोडवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1.5]२६. (i)

५२ पत्ते पिसलेल्या कॅटमधून प्रत्येक पत्ता निवडून परत कॅटमध्ये टाकून (with replacement) ५ पत्ते (cards) यशस्वीरित्या निवडले असतील तर संभाव्यता शोधा की सर्व ५ पत्ते (cards) इस्पिक (spade) आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1.5]२६. (ii)

५२ पत्ते पिसलेल्या कॅटमधून प्रत्येक पत्ता निवडून परत कॅटमध्ये टाकून (with replacement) ५ पत्ते (cards) यशस्वीरित्या निवडले असतील तर संभाव्यता शोधा की त्यामधील एक ही पत्ता इस्पिक (spade) नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - ड
खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्‍न सोडवा:
[4]२७.

प्राथमिक पंक्ती परिवर्तन (elementary row transformation) वापरून दिलेल्या सारणीचा `[("cos" theta, -"sin" theta, 0),("sin" theta, "cos" theta, 0),(0,0,1)]` व्यस्त (inverse) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२८.

जर x आणि y मधील दोन कोटी चे (degree 2) एक जिनसी (homogeneous) समीकरण जसे की ax2 + 2hxy + by2 = 0 हे नेहमीच मूळबिंदूतून जाणाऱ्या रेषांची जोडी दर्शविते असे सिद्ध करा जेव्हा h2 − ab ≥ 0 तसेच दाखवा की x2 + y2 = 0 की हे समीकरण दोन रेषा दाखवत नाही. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२९.

समजा `bara` आणि `barb` हे नैकरेषीय सदिश आहेत. (non-collinear vectors) सिद्ध करा की सदिश `barr` हा `bara` आणि `barb` सोबत एकप्रतलीय (coplanar) असतो तर आणि फक्त तर t1 व t2 असे एकमेव अदिश आहेत की `barr = t_1 bara + t_2 barb` यावरून जर `barr = 2hati + 7hatj + 9hatk, bara = hati + 2hatj, barb = hatj + 3hatk` ची किंमत काढा. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३०.

खालील रेषीय प्रयोजनात्मक प्रश्‍न (linear programing problem) आलेखीय पद्धत वापरून सोडवा:

कमाल (maximize): z = 3x + 5y

अटी (subject to): x + 4y ≤ 24,

3x + y ≤ 21,

x + y ≤ 9,

x ≥ 0, y ≥ 0

आणि (z) ची कमाल (maximize) किंमत काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३१.

जर x = f(t) आणि y = g(t) हे t चे विकलनीय फल (differentiable function) असेल आणि जेव्हा y हे x चे विकलनीय फल असेल आणि `(dx)/(dt)` ≠ 0 तर सिद्ध करा की:

`(dy)/(dx) = ((dy)/(dt))/((dx)/(d"))` आणि 7x चे x7 अनुलक्षुन विकलन (derivative) काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३२.

सोडवा: `inte^(sin-1) x ((x+sqrt(1-x^2))/(sqrt(1-x^2)))dx`

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३३.

सिद्‌ध करा की: `int_a^b f(x) dx = int_a^b f(a + b - x)dx`  यावरून सोडवा

`int_0^3 sqrtx/(sqrtx + sqrt(3 - x)) dx`

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३४.

जर खोलीचे तापमान 25°C असताना वस्तूचे तापमान 80°C पासून 50°C पर्यंत थंड होण्यास 30 मिनिटे लागतात त्या वस्तूचे तापमान १ तासानंतर किती होईल ते काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×