हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डHSC Science (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी]

परवलय y2 = 16x आणि त्याची नाभिलंब लॅटस्‌ रेक्टम (latus rectum) यांनी व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफल काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

परवलय y2 = 16x आणि त्याची नाभिलंब लॅटस्‌ रेक्टम (latus rectum) यांनी व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफल काढा.

योग
Advertisements

उत्तर

y2 = 16x ची y2 = 4ax शी तुलना केल्यास, आपल्याला मिळते

4a = 16

∴ a = 4

∴ नाभी S(a, 0) = (4, 0) आहे.

y2 = 16x साठी, y = `4sqrt(x)`

इष्ट क्षेत्रफळ = OBSAO या क्षेत्राचे क्षेत्रफळ

= 2[OSAO या क्षेत्राचे क्षेत्रफळ]

= `2int_0^4 y*dx`, जेथे y = `4sqrt(x)`

= `2int_0^4 4sqrt(x)*dx`

= `8[(x^(3/2))/(3/2)]_0^4`

= `8[2/3(4)^(3/2) - 0]`

= `8[2/3(2^2)^(3/2)]`

= `(128)/(3)` चौ. एकके

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×