Advertisements
Chapters
![Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ४ - प्राथमिक आर्थिक क्रिया Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ४ - प्राथमिक आर्थिक क्रिया - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:d0151586d002450f9e6160b4dc5e298d.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ४: प्राथमिक आर्थिक क्रिया
Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board ४ प्राथमिक आर्थिक क्रिया स्वाध्याय [Pages 40 - 41]
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे ______.
समशीतोष्ण सूचीपर्णी वने
समशीतोष्ण पानझडी वने
उष्ण कटिबंधीय पानझडी वने
विषुववृत्तीय सदाहरित वने
मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती
दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकांची वाढ
उथळ समुद्र, उष्ण-थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकांची वाढ, थंड हवामान
भूखंड मंच, प्लवंकांची वाढ, मासेमारीचा उत्तम कौशल्य, थंड हवामान
भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकांची वाढ, थंड हवामान
अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय ______.
लाकूडतोड
मासेमारी
खाणकाम
शेती
विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.
एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन
एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन
एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त, थायलंड, उद्यान शेती
एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर,उपोष्ण कटिबंध, कडधान्य उत्पादन
सांगड घालून साखळी पूर्ण करा:
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
| सखोल उदरनिर्वाह शेती | डॉगर बँक | शेतीचा आकार लहान |
| पंपाज गवताळ प्रदेश | किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन | प्रतिकूल परिस्थिती |
| मत्स्यक्षेत्र | तांदूळ | बॉम्बे हाय |
| फळे, कंदमुळे गोळा करणे | घनदाट वने | ईशान्य अटलांटिक महासागर |
| खाणकाम | व्यापारी पशुपालन | दक्षिण अमेरिका |
टीपा लिहा.
मळ्याची शेती
मासेमारी व प्राकृतिक घटक.
व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय.
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास
भौगोलिक कारणे दया.
भौगोलिक कारणे दया.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
भौगोलिक कारणे दया.
भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
उष्ण कटिबंधीय प्रदेशांपेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा?
शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
फरक सांगा.
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
फरक सांगा.
मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.
फरक सांगा.
खाणकाम आणि मासेमारी.
सविस्तर उत्तरे लिहा.
व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशांबद्दल टीप लिहा.
खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा.
प्राथमिक आर्थिक व्यवसायाची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा.
जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा.
१) डॉगर बँक मत्स्यक्षेत्र
२) आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र
३) ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र
४) युरोपमधील शेतीखालील क्षेत्र
५) अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र
६) नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारी क्षेत्र
शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
| खंड | प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८) |
| युरोप | ७.९१ |
| आशिया | २४.४९ |
| उत्तर अमेरिका | १४.९३ |
| दक्षिण अमेरिका | १४.९४ |
| आफ्रिका | ४७.२८ |
| ऑस्ट्रेलिया | २७.७९ |
संदर्भ स्रोत: FAO- २०१८
- कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
- कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
- दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?
Solutions for ४: प्राथमिक आर्थिक क्रिया
![Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ४ - प्राथमिक आर्थिक क्रिया Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ४ - प्राथमिक आर्थिक क्रिया - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:d0151586d002450f9e6160b4dc5e298d.jpg)
Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ४ - प्राथमिक आर्थिक क्रिया
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board ४ (प्राथमिक आर्थिक क्रिया) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ४ प्राथमिक आर्थिक क्रिया are प्राथमिक व्यवसाय, शिकार, फळे - कंदमुळे गोळा करणे, लाकूडतोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, शेती.
Using Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board solutions प्राथमिक आर्थिक क्रिया exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ४, प्राथमिक आर्थिक क्रिया Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board additional questions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
