Advertisements
Chapters
![Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ३ - मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ३ - मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:d0151586d002450f9e6160b4dc5e298d.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board ३ मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन स्वाध्याय [Pages 29 - 31]
योग्य सहसंबंध ओळखा. (A: विधान, R: कारण)
A: वस्तींचे विविध प्रकार असतात.
R: विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
A: नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.
R: एका नगराला केवळ एकच कार्य असते.
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
भौगोलिक कारणे लिहा.
सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.
झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.
टीपा लिहा.
ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया
नागरी वस्तींच्या समस्या
उपनगरे
खालील संक्षिप्त टिप लिहा:
संमिश्र भूमी उपयोजन.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा.
वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा.
फरक लिहा.
भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन
फरक लिहा.
ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी.
फरक लिहा.
केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती.
फरक लिहा.
केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.
सुबक आकृत्या काढून नावे दया.
रेषीय वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
केंद्रोत्सारी वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
केंद्रित वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
विखुरलेली वस्ती
लोणार शहराच्या भूमी उपाययोजनात कालानुरूप झालेले बदल तुमच्या शब्दात मांडा.


खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या:
विविध प्रकारच्या मानवी वस्तींमध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत. काही प्रणालींमध्ये मानवी वस्तीचे शहरी, उपनगरी आणि ग्रामीण केले जातात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील संयुक्त संस्थानाचा जनगणना विभाग वस्तींचे वर्गीकरण निर्धारीत व्याख्यांच्या आधारे शहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये करतो. लहान वस्त्या, जसे की पाडे आणि खेड्यांमध्ये, कमी लोकसंख्या आणि सेवांमध्ये प्रवेश मर्यादित आहे. मोठ्या प्रकारच्या वस्ती, जसे शहरे, जास्त लोकसंख्या, उच्च घनता आणि सेवांमध्ये अधिक प्रवेश आहे. उदाहरणार्थ, खेड्यात फक्त एक किंवा दोन सामान्य स्टोअर असू शकतात, तर मोठ्या महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात. हे फरक निम्न-ऑर्डर सेवा सेटलमेंट आणि उच्च-ऑर्डर सर्व्हिस सेटलमेंट म्हणून ओळखले जातात. मानवी वस्तीची कार्ये देखील भिन्न आहेत कारण भिन्न आहेत कारण बंदरे, बाजारपेठे आणि रिसॉर्ट्स म्हणून सेटलमेंट स्थापित केल्या जाऊ शकल्या. ग्रामीण वसाहतींच्या प्रकारांना शेती, मासेमारी आणि खाणकाम यांच्या निकटतेसारख्या कार्याद्वारे वर्गीकृत केले जाऊ शकतात. एका आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केलेल्या सेटलमेंटस एकल कार्यशील सेटलमेंट म्हणतात.
मानवी वस्ती कायम किंवा तात्पुरती असू शकते. उदाहरणार्थ, निर्वासित छावणी ही तात्पुरती वस्ती असते तर शहर कायमस्वरूपी वस्ती असते
(१) वरील भागांत कोणत्या मानवी वस्तीचा उल्लेख आहे?
(२) शहरी व ग्रामीण भागाचे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते?
(३) ग्रामीण वस्तीत कोणती कार्ये केली जातात?
(४) निम्न-ऑर्डर सेवा आणि उच्च ऑर्डर सेवा सेटलमेंटमधील फरक स्पष्ट करा.
Solutions for ३: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
![Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ३ - मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ३ - मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:d0151586d002450f9e6160b4dc5e298d.jpg)
Balbharati solutions for Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ३ - मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board ३ (मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter ३ मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन are उपनगरे, मानवी वस्ती, वस्तींचे प्रकार, नागरी वत्स्यांचे प्रकार, भूमी उपयोजन, भूमी उपयोजनाचे वर्गीकरण, ग्रामीण भूमी उपयोजन, नागरी भूमी उपयोजन, ग्रामीण नागरी झालर क्षेत्र.
Using Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board solutions मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board additional questions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
