English

नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.

Short/Brief Note
Advertisements

Solution

जसजशी नगरांची वाढ होत जाते, तसतशी तेथील जमिनीची निकडही वाढत जाते आणि बदलतही जाते. वाढत्या लोकसंख्ये मुळे निवासाची मागणी वाढते, त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा-सुविधा, वैदयकीय सेवा-सुविधा अशा बहुविध सेवा-सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण आकृतिबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते.

shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - नागरी भूमी उपयोजन
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - स्वाध्याय [Page 29]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
स्वाध्याय | Q २. ४) | Page 29
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×