English

ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.

Short Answer
Advertisements

Solution

ग्रामीण वसाहतींचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते, तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा, कृषिजमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषिसंबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात, ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो.

shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - ग्रामीण भूमी उपयोजन
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - स्वाध्याय [Page 29]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
स्वाध्याय | Q २. २) | Page 29
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×