English

A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.

Advertisements
Advertisements

Question

A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.

Sum
Advertisements

Solution

दोन बिंदूंमधील अंतर = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

अंतराच्या सूत्रानुसार,

AB = `sqrt([-1 - (-4)]^2 + [2 - (-7)]^2)`

= `sqrt((-1 + 4)^2 + (2 + 7)^2)`

= `sqrt(3^2 + 9^2) = sqrt(9 + 81) = sqrt90` .....(i)

BC = `sqrt([8 - (-1)]^2 + (5 - 2)^2)`

= `sqrt((8 + 1)^2 + (5 - 2)^2)`

= `sqrt(9^2 + 3^2) = sqrt(81 + 9) = sqrt90` .....(ii)

CD = `sqrt((5 - 8)^2 + (-4 - 5)^2)`

= `sqrt((-3)^2 + (-9)^2) = sqrt(9 + 81) = sqrt90` .....(iii)

AD = `sqrt[[5 - (-4)]^2 + [-4 - (-7)]^2`

= `sqrt((5 + 4)^2 + (-4 + 7)^2)`

= `sqrt(9^2 + 3^2) = sqrt(81 + 9) = sqrt90` ......(iv)

∴ AB = BC = CD = AD .....…[(i), (ii), (iii) आणि (iv) वरून]

चौकोनाच्या सर्व बाजू समान असतील, तर तो समभुज चौकोन असतो.

∴ `square"ABCD"` हा समभुज चौकोन आहे. 

∴ बिंदू A, B, C व D हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत.

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.1 [Page 107]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.1 | Q 6. | Page 107

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.

A(2, 3), B(4, 1) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

L(5, -8), M(-7, -3)


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

T(-3, 6), R(9, -10) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

W`((-7)/2 , 4)`, X(11, 4)


रेख AB, हा Y-अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत तर, B बिंदूचे निर्देशक ______ असू शकतील.


बिंदू P(2, 2) आणि Q(5, x) या दोन बिंदूंमधील अंतर 5 सेमी असेल, तर X ची किंमत – ______ 


x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.


आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.


(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.


रेषा AB ही X अक्षाला समांतर आहे. A या बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत, तर B बिंदूचे निर्देशक ______ असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×