Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
L(5, -8), M(-7, -3)
Advertisements
Solution
समजा, L(x1, y1) आणि M(x2, y2) हे दिलेले बिंदू आहेत.
∴ x1 = 5, y1 = -8, x2 = -7, y2 = -3
अंतराच्या सूत्रानुसार,
d(L, M) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
= `sqrt((-7 - 5)^2 + [-3 - (-8)]^2`
= `sqrt((-7 - 5)^2 + (-3 + 8)^2)`
= `sqrt((-12)^2 + (5)^2)`
=` sqrt(144 + 25)`
= `sqrt169`
∴ d(L, M) = 13 एकक
∴ L आणि M या बिंदूंमधील अंतर 13 एकक आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
P(2, -2), Q(7, 3), R(11, -1) आणि S(6, -6) हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवा.
रेख AB, हा Y-अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत तर, B बिंदूचे निर्देशक ______ असू शकतील.
बिंदू P(2, 2) आणि Q(5, x) या दोन बिंदूंमधील अंतर 5 सेमी असेल, तर X ची किंमत – ______
x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.
बिंदू P(–5, 4) या बिंदूचे X–निर्देशक व Y–निर्देशक लिहा.
आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.
(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा.
उकल:
समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2)
x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7
अंतराच्या सूत्रानुसार,
d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
d(A, B) = `sqrt(square + [(-7) + square]^2)`
∴ d(A, B) = `sqrtsquare`
∴ d(A, B) = `square`
(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
