Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
T(-3, 6), R(9, -10)
Advertisements
Solution
समजा, T(x1, y1) आणि R(x2, y2) हे दिलेले बिंदू आहेत.
∴ x1 = -3, y1 = 6, x2 = 9, y2 = -10
अंतराच्या सूत्रानुसार,
d(T, R) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
= `sqrt([9 - (-3)]^2 + (-10 - 6)^2)`
= `sqrt((9 + 3)^2 + (-10 - 6)^2)`
= `sqrt(12^2 + (-16)^2)`
= `sqrt(144 + 256)`
= `sqrt(400)`
∴ d(T, R) = 20 एकक
∴ T आणि R या बिंदूंमधील अंतर 20 एकक आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
R(0, -3), S`(0, 5/2)`
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
L(5, -8), M(-7, -3)
P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.
A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
जर रेख AB हा Y–अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे निर्देशक (1, 3) असतील, तर B बिंदूचे निर्देशक ______
बिंदू P(–5, 4) या बिंदूचे X–निर्देशक व Y–निर्देशक लिहा.
बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा.
उकल:
समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2)
x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7
अंतराच्या सूत्रानुसार,
d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
d(A, B) = `sqrt(square + [(-7) + square]^2)`
∴ d(A, B) = `sqrtsquare`
∴ d(A, B) = `square`
(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
अंतराच्या सूत्राने, बिंदू (4, 3) (5, 1) आणि (1, 9) एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा.
आरंभबिंदूचे निर्देशक ______ असतात.
