Advertisements
Advertisements
Question
(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
Advertisements
Solution
समजा, A (x1, y1) = A (0, 2), B (x2, y2) = B (12, 14)
समजा, मध्यबिंदूचे निर्देशक P(x, y) आहेत.
∴ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,
x = `(x_1 + x_2)/2 = (0 + 12)/2 = 6`
y = `(y_1 + y_2)/2 = (2 + 14)/2 = 16/2 = 8`
∴ (0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक (6, 8) आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
A(2, 3), B(4, 1)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
R(0, -3), S`(0, 5/2)`
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
L(5, -8), M(-7, -3)
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
T(-3, 6), R(9, -10)
P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.
बिंदू P(2, 2) आणि Q(5, x) या दोन बिंदूंमधील अंतर 5 सेमी असेल, तर X ची किंमत – ______
जर बिंदू L(x, 7) आणि बिंदू M(1, 15) यांना जोडणाऱ्या रेषाखंड LM ची लांबी 10 सेमी असेल, तर बिंदू x ची किंमत शोधा.
x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.
(–2, 6) व (8, 2) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत. तर या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा.
उकल:
समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2)
x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = –7
मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,
∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `((x_1 + x_2)/2, (y_1 + y_2)/2)`
∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(square/2, square/2)`
∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(4/2, square/2)`
∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(2, square)`
