Advertisements
Chapters
१: परिमेय व अपरिमेय संख्या
२: समांतर रेषा व छेदिका
३: घातांक व घनमूळ
४: त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
५: विस्तार सूत्रे
Part 2
६: बैजिक राशींचे अवयव
७: चलन
८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
९: सूट व कमिशन
Part 3
१०: बहुपदींचा भागाकार
११: सांख्यिकी
▶ १२: एकचल समीकरणे
१३: त्रिकोणांची एकरूपता
Part 4
१४: चक्रवाढ व्याज
१५: क्षेत्रफळ
१६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - एकचल समीकरणे Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - एकचल समीकरणे - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १२: एकचल समीकरणे
Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ एकचल समीकरणे सरावसंच 12.1 [Page 64]
दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.
x − 4 = 3, x = −1, 7, −7
दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.
9m = 81, m = 3, 9, −3
दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.
2a + 4 = 0, a = 2, −2, 1
दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.
3 − y = 4, y = −1, 1, 2
खालील समीकरण सोडवा.
17p − 2 = 49
खालील समीकरण सोडवा.
2m + 7 = 9
खालील समीकरण सोडवा.
3x + 12 = 2x − 4
खालील समीकरण सोडवा.
5(x − 3) = 3(x + 2)
खालील समीकरण सोडवा.
`(9x)/8 + 1 = 10`
खालील समीकरण सोडवा.
`y/7 + (y - 4)/3 = 2`
खालील समीकरण सोडवा.
`13x - 5 = 3/2`
खालील समीकरण सोडवा.
3(y + 8) = 10(y − 4) + 8
खालील समीकरण सोडवा.
`(x - 9)/(x - 5) = 5/7`
खालील समीकरण सोडवा.
`(y - 4)/3 + 3y = 4`
खालील समीकरण सोडवा.
`(b + (b + 1) + (b + 2))/4 = 21`
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ एकचल समीकरणे सरावसंच 12.2 [Pages 66 - 67]
आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षांनंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर `4/9` होईल तर मुलाचे वय काढा.
एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक `1/2` शी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता?
पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल?
तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा.
दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती?
एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची ब 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही प्रकारच्या तिकिट विक्रीतून नाट्यगृहाला 37000 रुपये मिळाले तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली?
तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वांत लहान संख्येची पाचपट सर्वांत मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या?
राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती ?
एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल?
सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5:6 आहे तर विरूचे वय काढा.
Solutions for १२: एकचल समीकरणे
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - एकचल समीकरणे Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - एकचल समीकरणे - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - एकचल समीकरणे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १२ (एकचल समीकरणे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ एकचल समीकरणे are एकचतल समीकरणांची उकल, शाब्दिक उदाहरणे.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions एकचल समीकरणे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १२, एकचल समीकरणे गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
