Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरण सोडवा.
17p − 2 = 49
बेरीज
Advertisements
उत्तर
17p − 2 = 49
दोन्ही बाजूंत 2 मिळवू
∴ 17p − 2 + 2 = 49 + 2
∴ 17p = 51
दोन्ही बाजूंना 17 ने भागून
∴ `(17"p")/17 = 51/17`
∴ p = 3
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
