Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरण सोडवा.
2m + 7 = 9
बेरीज
Advertisements
उत्तर
2m + 7 = 9
दोन्ही बाजूंतून 7 वजा करू
∴ 2m + 7 − 7 = 9 − 7
∴ 2m = 2
दोन्ही बाजूंना 2 ने भागून
∴ `(2"m")/2 = 2/2`
∴ m = 1
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
