Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरण सोडवा.
3x + 12 = 2x − 4
बेरीज
Advertisements
उत्तर
3x + 12 = 2x − 4
दोन्ही बाजूंतून 12 वजा करू
∴ 3x + 12 − 12 = 2x − 4 − 12
∴ 3x = 2x − 16
दोन्ही बाजूंतून 2x वजा करू
∴ 3x − 2x = 2x − 16 − 2x
∴ x = −16
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
