Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरण सोडवा.
5(x − 3) = 3(x + 2)
बेरीज
Advertisements
उत्तर
5(x − 3) = 3(x + 2)
⇒ 5x − 15 = 3x + 6
दोन्ही बाजूंत 15 मिळवू.
⇒ 5x − 15 + 15 = 3x + 6 + 15
⇒ 5x = 3x + 21
दोन्ही बाजूंतून 3x वजा करू
⇒ 5x − 3x = 3x + 21 − 3x
⇒ 2x = 21
दोन्ही बाजूंना 2 ने भागून
⇒ `(2"x")/2 = 21/2`
⇒ x = `21/2`
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
