Advertisements
Chapters
१: परिमेय व अपरिमेय संख्या
२: समांतर रेषा व छेदिका
३: घातांक व घनमूळ
४: त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
५: विस्तार सूत्रे
Part 2
६: बैजिक राशींचे अवयव
७: चलन
८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
९: सूट व कमिशन
Part 3
१०: बहुपदींचा भागाकार
११: सांख्यिकी
१२: एकचल समीकरणे
१३: त्रिकोणांची एकरूपता
Part 4
१४: चक्रवाढ व्याज
१५: क्षेत्रफळ
▶ १६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - पृष्ठफळ व घनफळ Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - पृष्ठफळ व घनफळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १६: पृष्ठफळ व घनफळ
Below listed, you can find solutions for Chapter १६ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ पृष्ठफळ व घनफळ सरावसंच 16.1 [Page 81]
एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढा.
एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घसेमी आहे. तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती असेल?
6 मीटर लांब, 2.5 मी उंच व 0.5 मी रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील?
पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत 10 मी लांब, 6 मी रुंद व 3 मी खोल अशा मापांची टाकी बांधून घेतली आहे. तर त्या टाकीची धारकता किती आहे? टाकीत किती लीटर पाणी मावेल?
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ पृष्ठफळ व घनफळ सरावसंच 16.2 [Pages 83 - 84]
खालील उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे; त्यावरून वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
r = 7 सेमी, h = 10 सेमी
खालील उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे; त्यावरून वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
r = 1.4 सेमी, h = 2.1 सेमी
खालील उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे; त्यावरून वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
r = 2.5 सेमी, h = 7 सेमी
खालील उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे; त्यावरून वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
r = 70 सेमी, h = 1.4 सेमी
खालील उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे; त्यावरून वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
r = 4.2 सेमी, h = 14 सेमी
दोन्ही बाजू बंद असलेल्या, 50 सेमी व्यास व 45 सेमी उंचीच्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14)
एका वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे, तर तिची त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ काढा.
एका वृत्तचिती आकाराच्या पत्र्याच्या डब्याचा व्यास 28 सेमी आहे व त्याची उंची 20 सेमी आहे. तो एका बाजूने उघडा आहे तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा. त्या डब्यास 2 सेमी उंचीचे झाकण तयार करण्यासाठी अंदाजे किती चौसेमी पत्रा लागेल ते काढा.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ पृष्ठफळ व घनफळ सरावसंच 16.3 [Page 85]
खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या (r) व उंची (h) दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा.
r = 10.5 सेमी, h = 8 सेमी
खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या (r) व उंची (h) दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा.
r = 2.5 सेमी, h = 7 सेमी
खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या (r) व उंची (h) दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा.
r = 4.2 सेमी, h = 5 सेमी
खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या (r) व उंची (h) दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा.
r = 5.6 सेमी, h = 5 सेमी
लांबी 90 सेमी व व्यास 1.4 सेमी, असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा.
वृत्तचिती आकाराच्या एका हौदाचा आतील व्यास 1.6 मी असून त्याची खोली 0.7 मी आहे, तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल?
एका वृत्तचितीच्या पायाचा परीघ 132 सेमी असून त्याची उंची 25 सेमी आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती?
Solutions for १६: पृष्ठफळ व घनफळ
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - पृष्ठफळ व घनफळ Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - पृष्ठफळ व घनफळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - पृष्ठफळ व घनफळ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १६ (पृष्ठफळ व घनफळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ पृष्ठफळ व घनफळ are घनफळाचे प्रमाणित एकक, वृत्तचितीचे पृष्ठफळ, वृत्तचितीचे घनफळ, ऑयलरचे सूत्र.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पृष्ठफळ व घनफळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १६, पृष्ठफळ व घनफळ गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.