मराठी

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - सूट व कमिशन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - सूट व कमिशन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ९: सूट व कमिशन

Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


सरावसंच 9.1सरावसंच 9. 2
सरावसंच 9.1 [Page 78]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ९ सूट व कमिशन सरावसंच 9.1 [Page 78]

सरावसंच 9.1 | Q 1. | Page 78

जर छापील किंमत = ₹ 1700, विक्री किंमत = ₹ 1540 तर सूट काढा.

सरावसंच 9.1 | Q 2. | Page 78

जर छापील किंमत = ₹ 990, सूट शेकडा 10, तर विक्री किंमत काढा.

सरावसंच 9.1 | Q 3. | Page 78

जर विक्री किंमत = ₹ 900, सूट शेकडा 20, तर छापील किंमत काढा.

सरावसंच 9.1 | Q 4. | Page 78

एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 सूट दिली तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा.

सरावसंच 9.1 | Q 5. | Page 78

2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिऱ्हाइकास 1955 रुपयास मिळतो तर गिऱ्हाइकास मिळालेली शेकडा सूट काढा.

सरावसंच 9.1 | Q 6. | Page 78

दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिऱ्हाइकास तो संच 22,250 रुपयांस मिळतो, तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा.

सरावसंच 9.1 | Q 7. | Page 78

छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा.

कृती: समजा, वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे.

म्हणजे ग्राहकास ती वस्तू `square - square = 90` रुपयांस मिळते.

म्हणजेच जेव्हा `square` रुपये सूट तेव्हा विक्री किंमत `square` रुपये.

तर जेव्हा `square` रुपये सूट तेव्हा विक्री किंमत रुपये मानू.

`therefore x/square = square/square`

`therefore x = (square xx square)/square   = square/square`

∴ ग्राहकास ती वस्तू 153 रुपयांना पडेल.

सरावसंच 9.1 | Q 8. | Page 78

दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यांत शेकडा किती फरक पडतो?

सरावसंच 9. 2 [Page 80]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ९ सूट व कमिशन सरावसंच 9. 2 [Page 80]

सरावसंच 9. 2 | Q 1. | Page 80

जॉनने एका प्रकाशकाची 4500 रुपये किमतीची पुस्तके विकली. त्याबद्दल त्याला शेकडा 15 कमिशन मिळाले. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटींत योग्य संख्या लिहा.

पुस्तकाची विक्री किंमत = `square`

कमिशनचा दर = `square`

मिळालेले कमिशन = `square/square xx square`

∴ कमिशन रुपये = `square` रुपये

सरावसंच 9. 2 | Q 2. | Page 80

रफिकने शेकडा 4 दलाली देऊन दलालामार्फत 15000 रुपयांची फुले विकली, तर दलाली काढा. रफिकला मिळणारी रक्‍कम काढा.

सरावसंच 9. 2 | Q 3. | Page 80

एका शेतकऱ्याने 9200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली.तर अडत्याला किती रक्‍कम मिळाली?

सरावसंच 9. 2 | Q 4. | Page 80

खादी भांडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या.

  1. 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये.
  2. मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये.

या खरेदीवर शेकडा 12 प्रमाणे रिबेट मिळाले, तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या?

सरावसंच 9. 2 | Q 5. | Page 80

दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटींत योग्य संख्या भरा.

एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालाने दोघींकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. तर

(1) श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी `square xx square/square = square` रुपये दलाली दिली.

(2) लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी `square` रुपये दलाली दिली.

(3) दलालास या व्यवहारांत एकूण `square` रुपये दलाली मिळाली.

(4) श्रीमती दीपांजली यांना ते घर `square` रुपयांस मिळाले.

(5) श्रीमती लीलाबेन यांना घर विकून `square` रुपये मिळाले.

Solutions for ९: सूट व कमिशन

सरावसंच 9.1सरावसंच 9. 2
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - सूट व कमिशन - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - सूट व कमिशन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ९ (सूट व कमिशन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ सूट व कमिशन are सूटची संकल्पना, कमिशन, रिबेट.

Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सूट व कमिशन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ९, सूट व कमिशन गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×