मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. 9m = 81, m = 3, 9, −3 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.

9m = 81, m = 3, 9, −3

बेरीज
Advertisements

उत्तर

9m = 81 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

1. m = 3 घेतले असता,

9(3) = 81

27 ≠ 81

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे m = 3 ही समीकरणाची उकल नाही.

2. m = 9 घेतले असता,

9(9) = 81

81 = 81

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे m = 9 ही समीकरणाची योग्य उकल आहे.

3. m = −3 घेतले असता,

9(−3) = 81

−27 ≠ 81

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे x = −3 ही समीकरणाची उकल नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.1 [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.1 | Q 1. (2) | पृष्ठ ६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×