मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. x − 4 = 3, x = −1, 7, −7 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.

x − 4 = 3, x = −1, 7, −7

बेरीज
Advertisements

उत्तर

x − 4 = 3 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

1. x = −1 घेतले असता,

(−1) − 4 = 3

−5 ≠ 3

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे x = −1 ही समीकरणाची उकल नाही.

2. x = 7 घेतले असता,

(7) − 4 = 3

3 = 3

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे x = 7 ही समीकरणाची योग्य उकल आहे.

3. x = −7 घेतले असता,

(−7) − 4 = 3

−11 ≠ 3

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे x = −7 ही समीकरणाची उकल नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.1 [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.1 | Q 1. (1) | पृष्ठ ६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×