Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.
9m = 81, m = 3, 9, −3
योग
Advertisements
उत्तर
9m = 81 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:
1. m = 3 घेतले असता,
9(3) = 81
27 ≠ 81
येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे m = 3 ही समीकरणाची उकल नाही.
2. m = 9 घेतले असता,
9(9) = 81
81 = 81
येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे m = 9 ही समीकरणाची योग्य उकल आहे.
3. m = −3 घेतले असता,
9(−3) = 81
−27 ≠ 81
येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे x = −3 ही समीकरणाची उकल नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
