मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5:6 आहे तर विरूचे वय - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5:6 आहे तर विरूचे वय काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा विरूचे सध्याचे वय x वर्षे आहे.

सुधीरचे सध्याचे वय = (5 + 3x) वर्षे

अनिलचे सध्याचे वय = `((5 + 3"x")/2)` वर्षे

∴ दिलेल्या माहितीवरून,

`(5 + 3"x") + ("x") : 3(5 + 3"x")/2 = 5 : 6`

∴ `(5 + 4x)/(3(5 + 3"x")/2` = `5/6`

∴ `(2(5 + 4"x"))/(15 + 9x) = 5/6`

∴ `(10 + 8"x")/(15 + 9"x") = 5/6`

∴ 6 (10 + 8x) = 5 (15 + 9x)

∴ 60 + 48x = 75 + 45x

∴ 48x − 45x = 75 − 60

∴ 3x = 15

∴ x = 5

म्हणून, वीरूचे वय ५ वर्षे आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 10. | पृष्ठ ६७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×