मराठी

एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची ब 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही

Advertisements

प्रश्न

एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची ब 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही प्रकारच्या तिकिट विक्रीतून नाट्यगृहाला 37000 रुपये मिळाले तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली?

बेरीज
Advertisements

उत्तर

100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या x मानू.

200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या = x + 20

दिलेल्या माहितीवरून,

100(x) + 200 (x + 20) = 37000

⇒ 100x + 200x + 4000 = 37000

⇒ 300x = 37000 - 4000

⇒ 300x = 33000

⇒ x = 110

∴ 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या = 110.

200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या = 110 + 20 = 130.

म्हणून, 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 110 आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 6. | पृष्ठ ६७
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×