हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची ब 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची ब 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही प्रकारच्या तिकिट विक्रीतून नाट्यगृहाला 37000 रुपये मिळाले तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली?

योग
Advertisements

उत्तर

100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या x मानू.

200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या = x + 20

दिलेल्या माहितीवरून,

100(x) + 200 (x + 20) = 37000

⇒ 100x + 200x + 4000 = 37000

⇒ 300x = 37000 - 4000

⇒ 300x = 33000

⇒ x = 110

∴ 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या = 110.

200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या = 110 + 20 = 130.

म्हणून, 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 110 आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 6. | पृष्ठ ६७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×