हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली   यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती?

योग
Advertisements

उत्तर

एककाच्या ठिकाणी असलेला अंक x मानू.

दशक स्थानचा अंक = 2x.

मूळ दिलेली संख्या = (2x)×10 + x = 21x

अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या = (x) × 10 + 2x = 12x

दिलेल्या माहितीवरून,

12x + 21x = 66

33x = 66

x = 2

∴ एकक स्थानचा अंक = 2.

∴ मूळ संख्या = 21 × 2 = 42.

म्हणून, मूळ संख्या 42 आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 5. | पृष्ठ ६७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×