Advertisements
Chapters
1: भौमितिक रचना
2: पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
3: मसावि - लसावि
4: कोन व कोनांच्या जोड्या
Part 2
5: परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया
6: घातांक
7: जोडस्तंभालेख
8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
Part 3
9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
10: बँक व सरळव्याज
11: वर्तुळ
▶ 12: परिमिती व क्षेत्रफळ
Part 4
13: पायथागोरसचा सिद्धान्त
14: बैजिक सूत्रे - वर्ग विस्तार
15: सांख्यिकी
![Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 12 - परिमिती व क्षेत्रफळ Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 12 - परिमिती व क्षेत्रफळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:5beb91a0150940a2acdb1cc7993a4bff.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 12: परिमिती व क्षेत्रफळ
Below listed, you can find solutions for Chapter 12 of Maharashtra State Board Balbharati for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 12 परिमिती व क्षेत्रफळ सरावसंच 44 [Page 85]
एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली, तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल?
एका चौरसाची बाजू तिप्पट केली, तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल?
शेजारी मैदानाची आकृती दिली आहे. त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत. त्यावरून मैदानाची परिमिती काढा.

एक मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे चार समान आकारांचे रुमाल केले. सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल?

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 12 परिमिती व क्षेत्रफळ सरावसंच 45 [Page 87]
एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास, त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.
एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.
एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौसेमी आहे. आयताची लांबी 17 सेमी आहे, तर आयताची परिमिती किती?
एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर, त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल?
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 12 परिमिती व क्षेत्रफळ सरावसंच 46 [Page 89]
एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती?
एका त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
एका आयताकृती भूखंडाची लांबी 75.5 मीटर व रुंदी 30.5 मीटर आहे. त्याचा दर 1000 रुपये चौरस मीटर असल्यास, त्या भूखंडाची किंमत किती?
आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर व रुंदी 6 मीटर आहे. या खोलीत 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरश्या बसवायच्या आहेत; तर संपूर्ण सभागृहात किती फरश्या बसतील? या उदाहरणातील चौरसाकृती फरश्या 15 सेमी बाजूच्या घेतल्या तर किती फरश्या लागतील?
शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा.

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 12 परिमिती व क्षेत्रफळ सरावसंच 47 [Page 91]
घनाची बाजू 3 सेमी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
घनाची बाजू 5 सेमी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
घनाची बाजू 7.2 मी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
घनाची बाजू 6.8 मी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
घनाची बाजू 5.5 मी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
खाली इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
12 सेमी, 10 सेमी, 5 सेमी
खाली इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
5 सेमी, 3.5 सेमी, 1.4 सेमी
खाली इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
2.5 सेमी, 2 मी, 2.4 मी
खाली इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
8 मी, 5 मी, 3.5 मी
एका आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी 2.5 सेमी व उंची 1.5 सेमी आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे, तर एकूण किती कागद लागेल?
बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे, तर 150 रुपये प्रतिचौरस मीटरप्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल?
Solutions for 12: परिमिती व क्षेत्रफळ
![Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 12 - परिमिती व क्षेत्रफळ Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 12 - परिमिती व क्षेत्रफळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:5beb91a0150940a2acdb1cc7993a4bff.jpg)
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 12 - परिमिती व क्षेत्रफळ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board 12 (परिमिती व क्षेत्रफळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 12 परिमिती व क्षेत्रफळ are परिमितीची संकल्पना, आयताची परिमिती, बहुभुजाची परिमिती, क्षेत्रफळाची संकल्पना, चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, घनकोनाचे पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ.
Using Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions परिमिती व क्षेत्रफळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 12, परिमिती व क्षेत्रफळ Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
