English

एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती?

Sum
Advertisements

Solution

दिनदर्शिकेची लांबी, l = 45 सेमी

दिनदर्शिकेची रुंदी, b = 26 सेमी

∴ पानाचे क्षेत्रफळ = l × b

= 45 × 26

= 1170 सेमी2

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: परिमिती व क्षेत्रफळ - सरावसंच 46 [Page 89]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 परिमिती व क्षेत्रफळ
सरावसंच 46 | Q 1. | Page 89
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×