Advertisements
Advertisements
प्रश्न
एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती?
बेरीज
Advertisements
उत्तर
दिनदर्शिकेची लांबी, l = 45 सेमी
दिनदर्शिकेची रुंदी, b = 26 सेमी
∴ पानाचे क्षेत्रफळ = l × b
= 45 × 26
= 1170 सेमी2
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
