Advertisements
Advertisements
Question
घनाची बाजू 5 सेमी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा.
Sum
Advertisements
Solution
घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी, l = 5 सेमी
∴ घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ = 6 × l2
= 6 × (5)2
= 6 × 25
= 150 सेमी2
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 12: परिमिती व क्षेत्रफळ - सरावसंच 47 [Page 91]
