English

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 9 - समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 9 - समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.


सरावसंच 37सरावसंच 38सरावसंच 39
सरावसंच 37 [Page 69]

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण सरावसंच 37 [Page 69]

सरावसंच 37 | Q 1. | Page 69

7 किग्रॅ कांदे 140 रुपयांना तर 12 किग्रॅ कांदे किती रुपयांना मिळतील?

सरावसंच 37 | Q 2. | Page 69

600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल?

सरावसंच 37 | Q 3. | Page 69

रोज 13 किग्रॅ 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गाईंना पुरतो, त्याच प्रमाणात 12 गाईंना किती खुराक लागेल?

सरावसंच 37 | Q 4. | Page 69

12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती?

सरावसंच 37 | Q 5. | Page 69

दोन मोबाइलची किंमत 16,000 रुपये आहे असे 13 मोबाइल खरेदी केले, तर एकूण किती रुपये लागतील?

सरावसंच 38 [Page 71]

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण सरावसंच 38 [Page 71]

सरावसंच 38 | Q 1. | Page 71

एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजुरांना किती दिवस लागतील?

सरावसंच 38 | Q 2. | Page 71

मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले, तर ते पुस्तक 10 दिवसांत वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसांत वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत?

सरावसंच 38 | Q 3. | Page 71

मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किमीआहे. ती 12 किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किमी झाला, तर तिला किती वेळ लागेल?

सरावसंच 38 | Q 4. | Page 71

एका शासकीय गोदामातील धान्यसाठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्यसाठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल?

सरावसंच 39 [Page 73]

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण सरावसंच 39 [Page 73]

सरावसंच 39 | Q 1. | Page 73

सुरेश आणि रमेश यांनी 144000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला, तर प्रत्येकाला किती नफा मिळाला?

सरावसंच 39 | Q 2. | Page 73

विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 50000 रुपये व 120000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. तर प्रत्येकाला किती तोटा झाला?

सरावसंच 39 | Q 3. | Page 73

श्‍वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनीं मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय 80000 रुपये गुंतवून सुरू केला. त्यांपैकी श्वेताचे भांडवल 30000 रुपये होते व पियुषचे भांडवल 12000 रुपये होते. त्यांना वर्षाखेरीस 24% नफा झाला, तर नचिकेतची भागीदारी किती होती? नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्‍कम किती?

सरावसंच 39 | Q 4. | Page 73

अ व ब यांनी मिळालेला 24500 रुपये नफा 3:7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्‍कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर प्रत्येकाने किती रक्‍कम निधीसाठी दिली?

सरावसंच 39 | Q 5. | Page 73

जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4:7:6 या प्रमाणात 360000 रुपयांची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते? त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? 

Solutions for 9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

सरावसंच 37सरावसंच 38सरावसंच 39
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 9 - समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण - Shaalaa.com

Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 9 - समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board 9 (समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण are विविधता, समप्रमाण संकल्पना, व्यस्तप्रमाण संकल्पना, भागीदारी.

Using Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×