English

सुरेश आणि रमेश यांनी 144000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला, तर प्रत्येकाला किती नफा मिळाला? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

सुरेश आणि रमेश यांनी 144000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला, तर प्रत्येकाला किती नफा मिळाला?

Sum
Advertisements

Solution

सुरेश आणि रमेश यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 4:5 आहे.

नफा गुंतवणुकीच्या प्रमाणातच वाटला जातो, म्हणून नफ्याचे प्रमाण 4:5 आहे.

आता, नफा = `20/100 xx 144000`

= 28800 रुपये

म्हणून, सुरेश आणि रमेश यांचा नफा

सुरेशचा नफा = `4/9 xx 28800`

= 12800 रुपये

रमेशचा नफा = `5/9 xx 28800`

= 16000 रुपये

म्हणून, सुरेश आणि रमेश यांना अनुक्रमे 12800 आणि 16000 रुपये नफा मिळाला.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण - सरावसंच 39 [Page 73]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
सरावसंच 39 | Q 1. | Page 73
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×