Advertisements
Advertisements
प्रश्न
सुरेश आणि रमेश यांनी 144000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला, तर प्रत्येकाला किती नफा मिळाला?
योग
Advertisements
उत्तर
सुरेश आणि रमेश यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 4:5 आहे.
नफा गुंतवणुकीच्या प्रमाणातच वाटला जातो, म्हणून नफ्याचे प्रमाण 4:5 आहे.
आता, नफा = `20/100 xx 144000`
= 28800 रुपये
म्हणून, सुरेश आणि रमेश यांचा नफा
सुरेशचा नफा = `4/9 xx 28800`
= 12800 रुपये
रमेशचा नफा = `5/9 xx 28800`
= 16000 रुपये
म्हणून, सुरेश आणि रमेश यांना अनुक्रमे 12800 आणि 16000 रुपये नफा मिळाला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
