English

जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4:7:6 या प्रमाणात 360000 रुपयांची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4:7:6 या प्रमाणात 360000 रुपयांची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते? त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? 

Sum
Advertisements

Solution

एकूण गुंतवणूक = 360000 रुपये

मिळवलेला नफा = 12% 

एकूण नफा = `12/100xx360000`

= 43200 रुपये

गुंतवणुकीचे प्रमाण = 3 : 4 : 7 : 6

जया, सीमा, निखिल आणि नीलेश यांची गुंतवणूक अनुक्रमे 3x, 4x, 7x आणि 6x असावी असे समजा.

3x + 4x + 7x + 6x = 360000 

∴ 20x = 360000

∴ x = `360000/20` 

= 18000 

∴ जयाची गुंतवणूक = 3x

= 3 × 18000

= 54000 रुपये

तसेच, त्यांना झालेला नफा 43200 रुपये आहे.

∴ 3x + 4x + 7x + 6x = 43200

∴ 20x = 43200

∴ x = `43200/20`

= 2160 

∴ निखिलचा नफा = 7x

= 7 × 2160

= 15120 रुपये

म्हणून, जयाचा भांडवलात वाटा 54000 रुपये होते आणि निखिलने 15120 रुपये नफा मिळवला.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण - सरावसंच 39 [Page 73]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
सरावसंच 39 | Q 5. | Page 73
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×