English

600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल?

Advertisements
Advertisements

Question

600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल?

Sum
Advertisements

Solution

समजा, 1280 रुपयांना x पेंढ्या कडबा खरेदी करता येतात.

पेंढ्या कडबांची संख्या आणि त्यांची किंमत थेट प्रमाणात बदलते.

∴ `15/600 = "x"/1280`

⇒ x = `(15 xx 1280)/600`

⇒ x = `(15 xx128)/60`

⇒ x = `(1920)/60`

x = 32

म्हणून, 1280 रुपयांना 32 पेंढ्या कडबा खरेदी करता येतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण - सरावसंच 37 [Page 69]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
सरावसंच 37 | Q 2. | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×