Advertisements
Chapters
1: भौमितिक रचना
2: पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
3: मसावि - लसावि
4: कोन व कोनांच्या जोड्या
Part 2
5: परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया
6: घातांक
7: जोडस्तंभालेख
▶ 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
Part 3
9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
10: बँक व सरळव्याज
11: वर्तुळ
12: परिमिती व क्षेत्रफळ
Part 4
13: पायथागोरसचा सिद्धान्त
14: बैजिक सूत्रे - वर्ग विस्तार
15: सांख्यिकी
![Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 8 - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 8 - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:5beb91a0150940a2acdb1cc7993a4bff.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board Balbharati for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया सरावसंच 32 [Page 84]
खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
7x
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
5y - 7z
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशीचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
3x3 - 5x2 - 11
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशीचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
1 - 8a - 7a2 - 7a3
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशीचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
5m - 3
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशीचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
a
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशीचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
4
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
खालील राशीचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
3y2 − 7y + 5
एकपद
द्विपद
त्रिपद
बहुपद
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया सरावसंच 33 [Page 85]
बेरीज करा.
9p + 16q; 13p + 2q
बेरीज करा.
2a + 6b + 8c; 16a + 13c + 18b
बेरीज करा.
13x2 − 12y2; 6x2 − 8y2
बेरीज करा.
17a2b2 + 16c; 28c − 28a2b2
बेरीज करा.
3y2 − 10y + 16; 2y − 7
बेरीज करा.
−3y2 + 10y − 16; 7y2 + 8
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया सरावसंच 34 [Page 86]
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा.
(4xy − 9z); (3xy − 16z)
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा.
(5x + 4y + 7z); (x + 2y + 3z)
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा.
(14x2 + 8xy + 3y2); (26x2 − 8xy − 17y2)
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा.
(6x2 + 7xy + 16y2); (16x2 − 17xy)
पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा.
(4x + 16z); (19y − 14z + 16x)
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया सरावसंच 35 [Page 87]
गुणाकार करा.
16xy × 18xy
गुणाकार करा.
23xy2 × 4yz2
गुणाकार करा.
(12a + 17b) × 4c
गुणाकार करा.
(4x + 5y) × (9x + 7y)
एका आयताची लांबी (8x + 5) सेमी व रुंदी (5x + 3) सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया सरावसंच 36 [Page 88]
(3x − 11y) − (17x + 13y) या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा.
7x − 12y
−4x − 54y
−3 (5x + 4y)
−2 (7x + 12y)
(23x2y3z) × (−15x3yz2) याचे उत्तर ______ येईल.
−345x5y4z3
345x2y3z5
145x3y2z
170x3y2z3
खालील समीकरण सोडवा.
`4"x"+1/2=9/2`
खालील समीकरण सोडवा.
10 = 2y + 5
खालील समीकरण सोडवा.
5m − 4 = 1
खालील समीकरण सोडवा.
6x − 1 = 3x + 8
खालील समीकरण सोडवा.
2(x − 4) = 4x + 2
खालील समीकरण सोडवा.
5(x + 1) = 74
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे, तर प्रत्येकाचे वय किती?
एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील, तर जांभळाची झाडे किती लावली?
शुभांगीजवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत तर 50 रुपयांच्या नोटा किती?
विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या?
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Pages 89 - 90]
खालील उदाहरण सोडवा.
(−16) × (−5)
खालील उदाहरण सोडवा.
(72) ÷ (−12)
खालील उदाहरण सोडवा.
(−24) × (2)
खालील उदाहरण सोडवा.
125 ÷ 5
खालील उदाहरण सोडवा.
(−104) ÷ (−13)
खालील उदाहरण सोडवा.
25 × (−4)
मूळ अवयव पाडून खालील संख्यांचा मसावि व लसावि काढा.
75, 135
मूळ अवयव पाडून खालील संख्यांचा मसावि व लसावि काढा.
114, 76
मूळ अवयव पाडून खालील संख्यांचा मसावि व लसावि काढा.
153, 187
मूळ अवयव पाडून खालील संख्यांचा मसावि व लसावि काढा.
32, 24, 48
संक्षिप्त रूप द्या.
`322/391`
संक्षिप्त रूप द्या.
`247/209`
संक्षिप्त रूप द्या.
`117/156`
खालील संख्याचे वर्गमूळ काढा.
784
खालील संख्याचे वर्गमूळ काढा.
225
खालील संख्याचे वर्गमूळ काढा.
1296
खालील संख्याचे वर्गमूळ काढा.
2025
एका निवडणुकीसाठी चार मतदान केंद्रे दिलेली आहेत. प्रत्येक केंद्रावरील स्त्रिया व पुरुष यांनी केलेल्या मतदानाची माहिती सारणीत दिलेली आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.
| मतदार केंद्रे | नवोदय विद्यालय | विद्यानिकेतन शाळा | सिटी हायस्कूल | एकलव्य शाळा |
| स्त्रिया | 500 | 520 | 680 | 800 |
| पुरुष | 440 | 640 | 760 | 600 |
पदावली सोडवा.
45 ÷ 5 + 20 × 4 − 12
पदावली सोडवा.
(38 − 8) × 2 ÷ 5 + 13
पदावली सोडवा.
`5/3 + 4/7 div 32/21`
पदावली सोडवा.
3 × {4 [85 + 5 − (15 ÷ 3)] + 2}
सोडवा.
`5/12 + 7/16`
सोडवा.
`3 2/5 - 2 1/4`
सोडवा.
`12/5 xx ((-10))/3`
सोडवा.
`4 3/8 div 25/18`
∆ABC असा काढा की, m∠A = 55°, m∠B = 60°, आणि l(AB) = 5.9 सेमी.
∆XYZ असा काढा की, l(XY) = 3.7 सेमी, l(YZ) = 7.7 सेमी, l(XZ) = 6.3 सेमी.
∆PQR असा काढा की m∠P = 80°, m∠Q = 70°, l(QR) = 5.7 सेमी.
दिलेल्या मापावरून ∆EFG काढा. l(FG) = 5 सेमी, m∠EFG = 90°, l(EG) = 7 सेमी.
∆LMN मध्ये l(LM) = 6.2 सेमी, m∠LMN = 60°, l(MN) = 4 सेमी तर ∆LMN काढा.
खालील कोनाच्या कोटिकोनाची माप लिहा.
35°
खालील कोनाच्या कोटिकोनाची माप लिहा.
a°
खालील कोनाच्या कोटिकोनाची माप लिहा.
22°
खालील कोनाच्या कोटिकोनाची माप लिहा.
(40 - x)°
खालील कोनाच्या पूरक कोनाची माप लिहा.
111°
खालील कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
47°
खालील कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
180°
खालील कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
(90 − x)°
खालील आकृती काढा.
संलग्न कोनांची जोडी
खालील आकृती काढा.
पूरक कोन आहेत परंतु संलग्न नाहीत असे कोन
खालील आकृती काढा.
दोन संलग्न कोटिकोनांची जोडी

∆PQR मध्ये ∠P व ∠Q यांची मापे समान आहेत व m∠PRQ = 70° तर खालील कोनांची मापे काढा.
- m∠PRT
- m∠P
- m∠Q
सोपे रूप द्या.
54 × 53
सोपे रूप द्या.
`(2/3)^6 div (2/3)^9`
सोपे रूप द्या.
`(7/2)^8 xx (7/2)^-6`
सोपे रूप द्या.
`(4/5)^2 div (5/4)`
किंमत काढा.
1716 ÷ 1716
किंमत काढा.
10−3
किंमत काढा.
(23)2
किंमत काढा.
46 × 4−4
सोडवा.
(6a − 5b − 8c) + (15b + 2a − 5c)
सोडवा.
(3x + 2y)(7x − 8y)
सोडवा.
(7m − 5n) − (−4n − 11m)
सोडवा.
(11m − 12n + 3p) − (9m + 7n − 8p)
खालील समीकरण सोडवा.
4(x + 12) = 8
खालील समीकरण सोडवा.
3y + 4 = 5y − 6
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया बहुपर्यायी प्रश्न [Page 90]
खालील प्रश्नांना पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा.
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस ______ म्हणतात.
परिमध्य
शिरोबिंदू
अंतर्मध्य
छेदबिंदू
`[(3/7)^-3]^4` = ______
`(3/7)^-7`
`(3/7)^-10`
`(7/3)^12`
`(3/7)^20`
5 ÷ `(3/2) - 1/3` याचे सरळरूप ______ आहे.
3
5
0
`1/3`
`"3x" - 1/2 = 5/2 + "x"` या समीकरणाची उकल ______ आहे.
`5/3`
`7/2`
4
`3/2`
Solutions for 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
![Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 8 - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 8 - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:5beb91a0150940a2acdb1cc7993a4bff.jpg)
Balbharati solutions for Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 8 - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board 8 (बैजिक राशी व त्यांवरील क्रिया) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया are बैजिक राशी, राशीचे पदे, गुणक आणि गुणांक, सजातीय पदे (सरूप पदे) आणि विजातीय पदे (भिन्नरूप पदे), बैजिक राशींचे प्रकार - एकपद, द्विपद, त्रिपद, आणि बहुपद, बैजिक राशींची बेरीज, बैजिक राशींची वजाबाकी, बैजिक राशींचा गुणाकार, एकपदीला एकपदीने गुणणे, द्विपदीला एकपदीने गुणणे, द्विपदीला द्विपदीने गुणणे, एकचल समीकरणे.
Using Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions बैजिक राशी व त्यांवरील क्रिया exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 8, बैजिक राशी व त्यांवरील क्रिया Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
