English

विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या?

Advertisements
Advertisements

Question

विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या?

Sum
Advertisements

Solution

रोहितने काढलेल्या धावा = x समजा

तर, विराटने काढलेल्या धावा = 2 × रोहितने काढलेल्या धावा = 2x

प्रश्नानुसार, त्यांच्या एकूण धावसंख्येचा आकडा द्विशतकापेक्षा 2 कमी आहे.

∴ x + 2x = 200 − 2

⇒ 3x = 198

⇒ x = `198/3`

⇒ x = 66

तर, रोहितने काढलेल्या धावा = x = 66

विराटने काढलेल्या धावा = 2x

= 2 × 66

= 132

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - सरावसंच 36 [Page 88]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
सरावसंच 36 | Q 7. | Page 88
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×