Advertisements
Advertisements
Question
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस ______ म्हणतात.
Options
परिमध्य
शिरोबिंदू
अंतर्मध्य
छेदबिंदू
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस अंतर्मध्य म्हणतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - बहुपर्यायी प्रश्न [Page 90]
