Advertisements
Advertisements
प्रश्न
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस ______ म्हणतात.
विकल्प
परिमध्य
शिरोबिंदू
अंतर्मध्य
छेदबिंदू
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस अंतर्मध्य म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - बहुपर्यायी प्रश्न [पृष्ठ ९०]
