मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस ______ म्हणतात. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस ______ म्हणतात.

पर्याय

  • परिमध्य 

  • शिरोबिंदू 

  • अंतर्मध्य 

  • छेदबिंदू

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस अंतर्मध्य म्हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - बहुपर्यायी प्रश्‍न [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
बहुपर्यायी प्रश्‍न | Q 1. | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×