English

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 2x2 - 2x + 12 = 0

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2x2 - 2x + `1/2` = 0

Sum
Advertisements

Solution

2x2 - 2x + `1/2` = 0

∴ 4x2 - 4x + 1 = 0  ....[दोन्ही बाजूंना 2 ने गुणून]

∴ 4x2 - 2x - 2x + 1 = 0   ....`[(4),(-2   -2),(- 2 - 2 = - 4),(- 2 xx - 2 = 4)]`

∴ 2x(2x - 1) - 1(2x - 1) = 0

∴ (2x - 1)(2x - 1) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ 2x - 1 = 0 किंवा 2x - 1 = 0

∴ 2x = 1 किंवा 2x = 1

∴ x = `1/2` किंवा x = `1/2` 

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `1/2` आणि `1/2` आहेत.

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.2 [Page 36]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.2 | Q 1. (5) | Page 36

RELATED QUESTIONS

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

3x2 - 2`sqrt6`x + 2 = 0


`sqrt2x^2 + 7x + 5sqrt2 = 0` हे वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल: `sqrt2x^2 + 7x + 5sqrt2 = 0`

∴ `sqrt2x^2 + square + square + 5sqrt2` = 0

∴ `x (...) + sqrt2(...) = 0`

∴ (...)`(x + sqrt2) = 0`

∴ (...) = 0 किंवा x = `- sqrt2`

∴ x = `square` किंवा x = `-sqrt2`

∴ वर्गसमीकरणाची मुळे `square` आणि `-sqrt2`


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

5m2 = 22m + 15


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2m (m - 24) = 50


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

25m2 = 9


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

m2 - 11 = 0


खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत?


2x2 + kx - 2 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ -2 आहे, तर k ची किंमत किती?


खालील वर्गसमीकरण प्रमाणरूपात लिहा.

m(m – 6) = 9


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.

कृती: x2 + 8x – 20 = 0

x2 + (______) – 2x – 20 = 0

x (x + 10) – (______) (x + 10) = 0

(x + 10) (______) = 0

x = ______ किंवा x = 2 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×