English

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 6x - 2x = 1 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

6x - `2/x` = 1

Sum
Advertisements

Solution

6x - `2/x` = 1

∴ 6x2 - 2 = x  ....[दोन्ही बाजूंना x ने गुणून]

∴ 6x2 - x - 2 = 0   

∴ 6x2 - 4x + 3x - 2 = 0  .....`[(6 xx -2 = - 12),(-4   +3),(- 4 xx 3 = - 12),(- 4 + 3 = - 1)]`

∴ 2x(3x - 2) + 1(3x - 2) = 0

∴ (3x - 2)(2x + 1) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ 3x - 2 = 0 किंवा 2x + 1 = 0

∴ 3x = 2 किंवा 2x = -1

∴ x = `2/3` किंवा x = `(-1)/2` 

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `2/3` आणि `(-1)/2` आहेत.

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.2 [Page 36]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.2 | Q 1. (6) | Page 36

RELATED QUESTIONS

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

x2 + x − 20 = 0


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2y2 + 27y + 13 = 0


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2x2 - 2x + `1/2` = 0


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

3x2 - 2`sqrt6`x + 2 = 0


`sqrt2x^2 + 7x + 5sqrt2 = 0` हे वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल: `sqrt2x^2 + 7x + 5sqrt2 = 0`

∴ `sqrt2x^2 + square + square + 5sqrt2` = 0

∴ `x (...) + sqrt2(...) = 0`

∴ (...)`(x + sqrt2) = 0`

∴ (...) = 0 किंवा x = `- sqrt2`

∴ x = `square` किंवा x = `-sqrt2`

∴ वर्गसमीकरणाची मुळे `square` आणि `-sqrt2`


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

5m2 = 22m + 15


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2m (m - 24) = 50


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

7m2 = 21m


खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत?


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

3p2 + 8p + 5 = 0 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×