English

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 2y2 + 27y + 13 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2y2 + 27y + 13 = 0

Sum
Advertisements

Solution

2y2 + 27y + 13 = 0

∴ 2y2 + 26y + y + 13 = 0

∴ 2y(y + 13) + 1(y + 13) = 0   ....`[(2 xx 13 = 26),(26 xx 1 = 26),(26 + 1 = 27)]`

∴ (y + 13)(2y + 1) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

y + 13 = 0 किंवा 2y + 1 = 0

∴ y = - 13 किंवा 2y = - 1

∴ y = - 13 किंवा y = `- 1/2` 

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे - 13 आणि `-1/2` आहेत.

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.2 [Page 36]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.2 | Q 1. (3) | Page 36
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×